शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पीडब्ल्युडीमधील काम वाटपाची अधिकाऱ्यांची साखळी तोडा

By कमलेश वानखेडे | Updated: January 7, 2025 18:16 IST

Nagpur : राष्ट्रवादीकडून सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंत्यांना घेराव

कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागात लहान व गरीब कंत्राटदारांना कामे दिली जात नाहीत. बड्टा व धनाड्य कंत्राटचदारांना निविदा मॅनेज करून कामे दिली जातात. अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू आहे. ही साखळी तोडावी व अशा अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातर्फे विभागाचे मुख्य अभियंता नंदनवार यांना घेराव घालण्यात आला.

शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्त्वात तानाजी वनवे, रमन ठवकर, जानबा मस्के, विशाल खांडेकर, रवी पराते, राकेश बोरीकर, अमरीश ढोरे, समीर राहाटे, राहुल कांबळे,राजु मिश्रा, विश्वास पकिर्डे, एकनाथ फलके, मनिषा शाहु ब्रह्मानंद मस्के, भारतीय गायधने, सुशांत पाली, कनिजा बेगम, शहाजा बाजी आदींनी मुख्य अभियंता यांचे कार्यालय गाठून त्यांना घेराव घातला. यावेळी पवार म्हणाले, विभागातील काही अधिकारी १० टक्के कमीशन घेऊनच कामे देतात. त्या अधिकाऱ्यांकडे, त्यांच्या पत्नीकडे, मुलांकडे दोन दोन लाखांचे मोबाईल, महागड्या गाड्या कुठून आल्या याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करावी व संबंधितांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली. आठ दिवसात याबाबत संपूर्ण मिळाली नाही तर याहीपेक्षा मोठा मोर्चा आणण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनात मनीषा शाहू, नारायण मुकवाने, दिनेश रोडके, इसराइल अन्सारी, मोरेश्वर अंबादे , रवी शाहू, इजराइल अन्सारी,सोहेल सयानी, मोरेश्वर अंबाडे, सुधीर पाटील, अनंता फुलझडे, जावेद भाई, फईम भाई, ज्ञानेश्वर प्रमोद बेले आदी सहभागी झाले.

टॅग्स :nagpurनागपूर