ब्रॅण्डेड शूज आणि रेडिमेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:50 IST2021-02-05T04:50:13+5:302021-02-05T04:50:13+5:30

- सर्व वस्त्रांवर ८० टक्क्यांपर्यंत सूट : आकर्षक डिझाइनचा मोठा स्टॉक नागपूर : ब्रॅण्डेड रेडिमेड गारमेंट आणि शूजचा सर्वात ...

Branded shoes and readymade | ब्रॅण्डेड शूज आणि रेडिमेड

ब्रॅण्डेड शूज आणि रेडिमेड

- सर्व वस्त्रांवर ८० टक्क्यांपर्यंत सूट : आकर्षक डिझाइनचा मोठा स्टॉक

नागपूर : ब्रॅण्डेड रेडिमेड गारमेंट आणि शूजचा सर्वात मोठा सेल चिटणवीस सेंटर, हिस्लॉप कॉलेजजवळ, सिव्हिल लाइन्स येथे सुरू असून ग्राहकांची गर्दी आहे. सेलमध्ये ८० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे.

सेलमध्ये पुरुष, महिला आणि लहानांसाठी जीन्स, ट्राऊझर, १०० टक्के कॉटन शर्ट, टी-शर्ट, जॅकेट, बरमुडा, फॅन्सी थ्रीफोर्थ, लेडिज टॉप, प्लाझो, फ्रॉक, लेडिज पॅन्ट, जीन्स पॅन्ट, कुर्ती आणि हजारो व्हेरायटीजमध्ये अनेक डिझाइनचा आकर्षक स्टॉक आहे. याशिवाय उच्च श्रेणीच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फेस्टिव्ह कलेक्शनमध्ये पुरुष, महिला आणि लहानांचे कलेक्शन फार कमी किमतीत उपलब्ध आहेत.

सेल मर्यादित कालावधीसाठी असून पुरुष, महिला आणि लहानांसाठी ब्रॅण्डेड फूटवेअर कलेक्शन जसे रोडस्टर, नाईक, प्युमा, बेनेटन, वँगलर, फ्लाइंग मशीन, डब्ल्यू, रिबॉक, एडिडास, जॉन मिलर, अ‍ॅरो, कलर प्लस, पार्क एव्हेन्यू आदी ब्रॅण्ड विक्रीस आहेत. ब्रॅण्डेड गारमेंट सेलमध्ये पसंतीनुसार सर्वांसाठी आकर्षक कलेक्शन सादर केले आहेत. या सर्वांवर सर्वाधिक सूट देण्यात येत असल्याने ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी आहे. (वा.प्र.)

Web Title: Branded shoes and readymade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.