गारमेंट सेलमध्ये ब्रॅण्डेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:29 IST2020-11-22T09:29:37+5:302020-11-22T09:29:37+5:30

\S- गारमेंट व शूजचा फ्रेश स्टॉक : ग्राहकांची कुटुंबीयांसह गर्दी नागपूर : लाकडाऊनंतर आलेल्या मंदीमुळे सर्व ले-आऊट बंद करावे ...

Branded in Garment Sale | गारमेंट सेलमध्ये ब्रॅण्डेड

गारमेंट सेलमध्ये ब्रॅण्डेड

\S- गारमेंट व शूजचा फ्रेश स्टॉक : ग्राहकांची कुटुंबीयांसह गर्दी

नागपूर : लाकडाऊनंतर आलेल्या मंदीमुळे सर्व ले-आऊट बंद करावे लागले. त्यामुळे ब्रॅण्डेड गारमेंट व शूजच्या न्यू फ्रेश स्टॉकची सेलमध्ये विक्री करण्यात येत आहे. स्टॉक उत्तर अंबाझरी मार्गावर, अलंकार टॉकीज समोरील कुसुमताई वानखेडे सभागृहात विकला जात आहे.

कोट्यवधी रुपयांच्या ब्रॅण्डेड गारमेंटवर ८० टक्के सूट आहे. लिवाईस, रोड स्टार, नेटप्ले, बेअर, कलर प्लस, रेमंड, किलर, पोलो, ॲडिडास, प्यूमा, लिकुपर, फिला, जॅक अ‍ॅण्ड जोन्स, टॉमी हिल फिगर, अ‍ॅरो आणि अनेक नामांकित ब्रॅण्डेड गारमेंट सेलमध्ये आहेत. सर्व प्रकारचे ब्रॅण्डेड वूलन व फॅन्सी गारमेंटची विक्री सुरू आहे. प्युमा व अ‍ॅडिडास कंपनीचे टी-शर्ट, कल्टचे जेन्ट्स स्वेट शर्ट, डब्ल्यूचे लेडिज कुर्ती, स्पायकरचे शर्ट, अ‍ॅरो, पार्क ऐव्हन्यूचे शर्ट, कलर प्लस, रेमंडचे शर्ट, रंगरतीच्या लेडिज कुर्ती, अ‍ॅरोचे ब्लेझर, मेन्स व लेडिज जॅकेट, किफायत दरात आहेत. फूटवेअरमध्ये स्पोर्ट शूज, जेन्ट्स चप्पल, किड्स फूटवेअर कमी किमतीत आहेत. याशिवाय ब्रॅण्डेड ब्रा, सेलियो व वाईल्ड क्राफ्टचे बॅग खरेदीची संधी आहे.

ग्राहक सुरेश मोवाडे म्हणाले, एकाच छताखाली संपूर्ण कुटुंबीयांसाठी किफायत दरात फेस्टिव्हल ब्रॅण्डेड गारमेंट उपलब्ध असल्याने खरेदीसाठी गर्दी आहे. फार कमी वेळात कुटुंबीयांसाठी खरेदी करता आली. (वा.प्र.)

Web Title: Branded in Garment Sale