दणकेबाज खरेदी...
By Admin | Updated: October 22, 2014 01:17 IST2014-10-22T01:17:04+5:302014-10-22T01:17:04+5:30
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीची जोरदार विक्री झाली; शिवाय सर्वच बाजारपेठा हाऊसफुल्ल होत्या. सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

दणकेबाज खरेदी...
class="web-title summary-content">Web Title: Booming shopping ...