घागरभर पाण्यासाठी :
By Admin | Updated: December 3, 2014 00:37 IST2014-12-03T00:37:45+5:302014-12-03T00:37:45+5:30
नागपूरचे नाव सध्या देशाच्या नकाशावर आले आहे़ नैसर्गिक संपन्नता व विकासासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा या शहरात असल्याने अनेकांचे लक्ष नागपूरवर केंद्रित झाले आहे़ परंतु ही विकासाच्या नाण्याची

घागरभर पाण्यासाठी :
नागपूरचे नाव सध्या देशाच्या नकाशावर आले आहे़ नैसर्गिक संपन्नता व विकासासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा या शहरात असल्याने अनेकांचे लक्ष नागपूरवर केंद्रित झाले आहे़ परंतु ही विकासाच्या नाण्याची केवळ एक बाजू आहे़ आजही या शहरातील हजारो नागरिकांना घागरभर पाण्यासाठी रोज कसरत करावी लागते़ त्याचेच हे जिवंत उदाहरण.