शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरींच्या फार्महाऊसवर बॉयलरचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 14:07 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धापेवाडा (ता.कळमेश्वर) येथील फार्महाऊसवर बॉयलरचा स्फोट झाल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुुमारास घडली. पद्माकर श्रीराव (४५) रा. धापेवाडा असे मृताचे नाव आहे.

ठळक मुद्देकामगाराचा मृत्यूनागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धापेवाडा (ता.कळमेश्वर) येथील फार्महाऊसवर बॉयलरचा स्फोट झाल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुुमारास घडली. पद्माकर श्रीराव (४५) रा. धापेवाडा असे मृताचे नाव आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धापेवाडा येथील कांचन इंडिया या सौंदर्य प्रसाधन कंपनीच्या बॉयलरमध्ये हा स्फोट झाला. ही कंपनी गडकरी यांच्या पत्नी कांचनताई यांच्या मालकीची आहे. या कंपनीसाठी लागणारे आवश्यक उत्पादन त्यांच्या फार्महाऊस परिसरात घेतले जाते. त्याच परिसरात हळदी उकळण्यासाठी एक बॉयलर आहे. तिथे अनेक कामगार काम करतात. मंगळवारी सायंकाळी अचानक बॉयलरचा स्फोट झाला. यामुळे बॉयलरमध्ये हळद उकळण्यासाठी असलेले गरम पाणी कामगाराच्या अंगावर आले आणि त्यात भाजलेल्या पद्माकर श्रीराव या कामगाराचा उपचारापूर्वीच मंगळवारी रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी तपास सुरु असल्याची माहिती कळमेश्वर पोलिसांनी दिली.

 

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर