शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शॉकींग ! तुरीच्या शेतात आढळला 5 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह, अत्याचार करुन खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 19:28 IST

प्राप्त माहितीनुसार लिंगा येथील नीलम धुर्वे ही आपल्या आजीच्या घरी जातो म्हणून घरून निघून गेली.

नागपूर - हैदराबाद आणि उन्नाव बलात्कार प्रकरणाची घटना ताजी असतानाच नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत एका चिमुकलीवर अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. कळमेश्वर पोलीस स्टेशनपासून पंधरा किलोमीटरवरील लिंगा येथील संजय भारती रा नागपूर यांच्या शेतात या कुमारीचा (वय 5) मृतदेह सापडल्याची घटना घडली आहे. 

प्राप्त माहितीनुसार लिंगा येथील चिमुकली धुर्वे ही आपल्या आजीच्या घरी जातो म्हणून घरून निघून गेली. परंतु दुसऱ्या दिवशी ती घरी न आल्याने तिच्या आईने तिच्या आजीची विचारपूस केली असता आजीने सांगितले की ती काल काही आली नाही त्यामुळे एकच तारांबळ उडत मुलीच्या कुटुंबाने मुलीचा शोधाशोध सुरू केला व सायंकाळी सहाच्या दरम्यान पोलीस स्टेशन गाठून मुलगी बेपत्ता असल्याची प्राथमिक रिपोर्ट दिली. याची दखल घेत कळमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस पाटील तसेच इतर युवकांनी मुलीचा रात्री शोध घेतला पण मुलगी कुठेही आढळून न आल्यामुळे पोलीस परत आले. आज दिनांक 8 डिसेंबरला सकाळी पोलीस पोलीस पाटील व लिंग येथील युवकांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली असता आजूबाजूच्या शिवारात पाहणी केली असता गावाला लागून असलेल्या संजय भारती यांच्या तुरीच्या शेतात मुलीचा मृत्यूदेह गावातील पोलीस पाटील शंकर झाडे यांना दिसून आला यामध्ये प्राथमिक तपासात मुलीच्या तोंडात बोळा कुचकुण तिला कपाळाला दगडाला ठेचून मारण्यात आल्याचे दिसले. सावनेर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक साबरकर अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत पोलीस अधीक्षक राकेश ओला सह शवन पथक फिंगर प्रिंट एक्सपोर्ट हे आले व  त्यांनी संपूर्ण शिवाराची पाहणी केली, व मुलीचा मृतदेह नागपूर मेडिकल रुग्णालय येथे पोस्टमार्टम करता पाठविण्यात आला.

मुलीचे वडील शांताराम धुर्वे रा गागतवाडा त सैसार जिल्हा छिंदवाडा येथील असून गेल्या पाच वर्षापासून शेतीच्या कामासाठी लिंगा येथे राहते त्यांना दोन पत्नी असून त्या दोघी या सख्या बहिणी असून सौथी झाले आहे तर त्यांची पहिली पत्नी शेवंती धुर्वे वय 25 तिची ही दुसरी मुलगी आहे

पोलिसांनी घेतले ताब्यातया शेतात पाणी वलण्याकरता गावातील युवकाला ठेवण्यात आले होते त्याच्यावर पोलिसांचा संशय असून त्याला प्राथमिक चौकशी करीत पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे आणण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRapeबलात्कारMurderखून