उड्डाणपुलाखाली आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:05 IST2020-12-02T04:05:36+5:302020-12-02T04:05:36+5:30
नागपूर : सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या समोर उड्डाणपुलाखाली रविवारी दुपारी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. पोलीस त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न ...

उड्डाणपुलाखाली आढळला मृतदेह
नागपूर : सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या समोर उड्डाणपुलाखाली रविवारी दुपारी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. पोलीस त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत.