बसपा कार्यकर्त्यांनी केले रक्तदान ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST2021-07-18T04:07:08+5:302021-07-18T04:07:08+5:30
आयोजक बसपाचे नेते व कांशीरामजी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष उत्तम शेवडे व दक्षिण नागपूर बसपाचे अध्यक्ष नितीन वंजारी ह्यांच्या हस्ते ...

बसपा कार्यकर्त्यांनी केले रक्तदान ()
आयोजक बसपाचे नेते व कांशीरामजी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष उत्तम शेवडे व दक्षिण नागपूर बसपाचे अध्यक्ष नितीन वंजारी ह्यांच्या हस्ते रक्तदात्यांना भेटवस्तू व रक्तदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. शिबिराची सुरुवात महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ बाबासाहेब आंबेडकर व कांशीरामजी या बहुजन महापुरुषाना माल्यार्पण व अभिवादन करून झाली. यावेळी युवा नेते चंद्रशेखर कांबळे, नागपूर जिल्हा सचिव शंकर थुल, दक्षिण पश्चिमचे अध्यक्ष सदानंद जामगडे, हिंगणा विधानसभा अध्यक्ष शशिकांत मेश्राम, वीरेंद्र कापसे, दक्षिण नागपूरचे अध्यक्ष नितीन वंजारी, महासचिव अमन गवळी, बालचंद जगताप, जितेंद्र पाटील, विकास नारायने, तन्मय गवळी, विद्यार्थी शेवडे, पीयूष शेंद्रे, सुशील रावळे, अविनाश ढोणे, सौरभ शंभरकर, अभय बोरकर, नीलेश कांबळे, मनीष ढाबरे, निकिता लोडे, संजय सोनारकर, आवाज इंडिया टीव्हीचे धम्मपाल माटे आदींनी रक्तदान केले. आयुष ब्लड बँकेचे सविता भोसले, स्नेहा वैरागडे, नरेंद्र गजभिये, करुणा मून, राजेश गौरकर यांनी सहकार्य केले.
रंजना ढोरे, वर्षा वाघमारे, वैशाली शेवडे, शर्मिला शेवडे, निकिता लोडे, प्रगती धाबर्डे, जया सोनारकर, पूजा कांबळे, स्वाती कांबळे, भानुदास ढोरे, सहदेव पिल्लेवान, धनराज हाडके, पतितपावन निल, आकाश कावळे, अरुण शेवडे, राष्ट्रपाल पाटील, सुमित जांभुळकर, विलास मून, आदर्श शेवडे आदींनी परिश्रम घेतले.