आनंदाचा झोका :

By Admin | Updated: October 28, 2016 02:49 IST2016-10-28T02:49:38+5:302016-10-28T02:49:38+5:30

शासकीय शाळांना दिवाळीच्या सुट्या लागल्या. मनात सुट्यांंचा आनंद असला तरी

Bliss: | आनंदाचा झोका :

आनंदाचा झोका :

आनंदाचा झोका : शासकीय शाळांना दिवाळीच्या सुट्या लागल्या. मनात सुट्यांंचा आनंद असला तरी पुढची १५ दिवस मित्र भेटणार नाहीत, ही खंतही आहेच. ही खंत थोडी का होईना कमी व्हावी, म्हणून या विद्यार्थ्यांनी सुटीच्या पूर्वसंध्येला अशी मस्त धम्माल करीत परस्परांचा निरोप घेतला.

Web Title: Bliss: