शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे ‘मिशन युवा मतदार’, कार्यकारिणीच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा; पारेंद्र पटले, कल्याण देशपांडे भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षपदी

By योगेश पांडे | Updated: August 3, 2023 20:52 IST

आगामी निवडणूकांना डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता युवा मोर्चातर्फे नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे.

नागपूर : आगामी निवडणूकांना डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता युवा मोर्चातर्फे नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. भाजयुमोचे नागपूर शहराध्यक्ष पारेंद्र पटले व कल्याण देशपांडे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या दृष्टीने भाजपकडून संघटनेत काही बदल करण्यात येत आहेत. त्याअंतर्गतच राज्यातील अनेक जिल्ह्यांतील अध्यक्ष बदलण्यात आले. निवडणूकांमध्ये अनेक मतदारसंघात भाजपची तरुण मतदारांवर भिस्त राहणार असून भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याचे नियोजन सुरू आहे.

 भाजपने काही आठवड्यांअगोदरच विविध ठिकाणी ‘सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्स’ची बैठक घेत तरुण मतदारांना साद घालण्याच्या हालचालींना सुरुवात केली. भाजयुमोच्या प्रदेश कार्यकारिणीचा विस्तार होण्याचे संकेत काही दिवसांपासून मिळत होते. भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नावांची गुरुवारी घोषणा केली. मागील दोन वर्षांपासून अधिक काळापासून शहराध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत असलेल्या पटले यांना राज्यपातळीवरील जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रदेश कार्यकारिणीत अगोदरपासूनच असलेल्या देशपांडे यांना उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. याशिवाय दिपांशु लिंगायत यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर शिवानी दाणीकडे सरचिटणीसपद देण्यात आले आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरBJPभाजपा