शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नेत्यांच्या ‘ब्रेकफास्ट’चा फोटो ‘व्हायरल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:11 IST

गुरुवारी भाजपाचे नेते जयप्रकाश गुप्ता यांचा वाढदिवस होता व सकाळच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी भाजप नेते एकत्र आले होते. उपोषण सुरू होण्याअगोदर तेथे काही भाजप नेत्यांनी ‘ब्रेकफास्ट’ घेतला. याचे फोटो ‘व्हायरल’ झाले आहेत.

ठळक मुद्देजयप्रकाश गुप्ता यांचा वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी पोटपूजा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुरुवारी भाजपाचे नेते जयप्रकाश गुप्ता यांचा वाढदिवस होता व सकाळच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी भाजप नेते एकत्र आले होते. उपोषण सुरू होण्याअगोदर तेथे काही भाजप नेत्यांनी ‘ब्रेकफास्ट’ घेतला. याचे फोटो ‘व्हायरल’ झाले आहेत. यात भाजपचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, भाजपच्या विस्तारक योजनेचे विदर्भ संयोजक देवेन दस्तुरे, नगरसेविका रुपा राय नाश्ता करताना दिसून येत आहेत. हा फोटो ‘व्हायरल’ झाल्यानंतर दिवसभर ‘सोशल मीडिया’सह शहरातील राजकीय वर्तुळात याचीच चर्चा होती. भाजप नेतेदेखील ‘पेटपूजा’ करुनच उपोषणाला गेले. हे सोयीचेच ‘उपोषण’ होते, अशी टीका विरोधकांनी केली. तर भाजपमधील सूत्रांनी गुप्ता यांच्याकडे नेत्यांनी उपवासाचे पदार्थ खाल्ल्याचे सांगितले. याबाबत सुधाकर कोहळे यांना संपर्क केला असता उपोषणाच्या वेळेत आम्ही काहीही खाल्ले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत नेत्यांनी खा.डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्वात लाक्षणिक उपोषण केले. नेमका कुठला फोटो ‘व्हायरल’ झाला आहे, याची मला माहिती नाही. मात्र मंडपात नसलेल्या नेत्यांनीदेखील दिवसभर उपोषणाच्या संहितेचे पालन केले, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :BJPभाजपाnagpurनागपूर