शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

केरळच्या कन्नूरमधील RSS च्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा भाजयुमोकडून निषेध, संघाचे मौन

By योगेश पांडे | Updated: July 13, 2022 17:07 IST

नागपुरात भारत माता चौक येथे भाजयुमोतर्फे भर पावसात केरळ सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली.

योगेश पांडे

नागपूर : केरळमधील कन्नूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर झालेल्या भ्याड हल्याबाबत संघाने मौन राखले आहे. मुख्यालयाचे ठिकाण असून संघातर्फे कुठलीही निंदा करण्याचे टाळण्यात आले आहे. परंतु भारतीय जनता युवा मोर्चातर्फे बुधवारी निषेध आंदोलन करण्यात आले. 

नागपुरात भारत माता चौक येथे भाजयुमोतर्फे शहर अध्यक्ष पारेंद्र पटले यांच्या नेतृत्वात भर पावसात केरळ सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी हल्ला करणाऱ्यांचा निषेध करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. केरळमध्ये जाणूनबुजून संघ स्वयंसेविकांना टार्गेट करण्यात येत असून केंद्राने यात दखल घ्यावी अशी भूमिकादेखील मांडण्यात आली. 

यावेळी भाजयुमोचे प्रदेश सचिव राहुल खंगार, सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, मनिष मेश्राम, बादल राऊत, निलेश राऊत, पंकज सोनकर, सचिन सावरकर, प्रसाद मुजुमदार, मनमित पिल्लारे, गौरव हरडे, रितेश पांडे, अक्षय ठवकर, अथर्व त्रिवेदी, रितेश पांडे, अनुप साळवे, राहुल वाटकर, रोहीत सहारे, समीर मांडले, अमित पांडे, हर्ष डोर्लिकर इत्यादी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघKeralaकेरळBJPभाजपाagitationआंदोलनnagpurनागपूर