शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पीव्हीसी पाईप उत्पादकावर बीआयएसची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 01:39 IST

भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) आयएसआय मार्कचा उपयोग करणाऱ्या एका पीव्हीसी पाईप उत्पादकावर कारवाई केली. उत्पादकाकडे बीआयएसचे प्रमाणपत्र नव्हते, हे विशेष.

ठळक मुद्देबनावट आयएसआय मार्कचा उपयोग

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) आयएसआय मार्कचा उपयोग करणाऱ्या एका पीव्हीसी पाईप उत्पादकावर कारवाई केली. उत्पादकाकडे बीआयएसचे प्रमाणपत्र नव्हते, हे विशेष.प्राप्त माहितीद्वारे भारतीय मानक ब्युरोच्या चमूने बुटीबोरी येथील रासा पाईप्स प्रा.लि.वर छाप्याची कारवाई केली. ब्युरोच्या आयएएस मार्कचा चुकीचा उपयोग करण्यात येत असल्याचे तपासणीत आढळून आले. पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग करण्यात येणाऱ्या अनप्लास्टिाईज्ड पीव्हीसी पाईपवर आयएसआय मार्क लावण्यात येत होता. उत्पादकाकडे बीआयएसचे प्रमाणपत्र नव्हते. मार्क लावण्यासाठी उपयोगात येणारे स्क्रीन जप्त करण्यात आले. परिसरात मार्क लावण्यात येणाऱ्या सात स्क्रीन आणि पाच अनप्लास्टिकाईज्ढ पाईप जप्त करण्यात आले. यावर बनावट आयएसआय मार्क लावण्यात आला होता. बीआयएसने रासा पाईप्स प्रा.लि. तर्फे अपोलो, अपोलो गोल्ड आणि फ्लेक्स्पो ब्रॅण्ड नावाने तयार करण्यात येणाऱ्या आयएसआय मार्क यू-पीव्हीसी पाईप्सचा उपयोग न करण्याचे आवाहन केले आहे. ब्युरोचे प्रमुख विजय नितनवरे म्हणाले, उत्पादकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सोबतच उत्पादनावर लावण्यात आलेले आयएसआय मार्क खरे आहे वा नाही, याची शहानिशा बीआयएसच्या वेबसाईटवर मिळविता येते.

टॅग्स :raidधाडnagpurनागपूर