भालचंद्र जोशी निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:19 IST2021-09-02T04:19:10+5:302021-09-02T04:19:10+5:30

भालचंद्र जोशी (७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा आहे. शालिनी जोशी () ...

Bhalchandra Joshi passed away | भालचंद्र जोशी निधन

भालचंद्र जोशी निधन

भालचंद्र जोशी (७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा आहे.

शालिनी जोशी ()

शालिनी पंढरीनाथ जोशी (८९, रा. जोशीवाडी, गोपालनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शेवंता भांगे ()

शेवंता फकीर भांगे (८७, रा. सोनबानगर, खडगाव रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर टेकडी वाडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शंकरराव चांभारे-सांबारे ()

शंकरराव चांभारे-सांबारे (८०, रा. विकासनगर, वर्धा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रौनक भगत ()

रौनक रत्नाकर भगत (१७, रा. बेसा पॉवर स्टेशन, रिंगरोड) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गिरीश बावनकुळे ()

गिरीश बावनकुळे (५८, रा. गणेशनगर) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगी, मुलगा व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

वीरेंद्र महाकाळकर ()

वीरेंद्र मुरलीधर महाकाळकर (५२, रा. महाकाळकर कॉलनी, उमरेड रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गंगाबाई राठोड

गंगाबाई प्यारेलाल राठोड (९०, रा. सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अम्मा वानखेडे

अम्मा दौलत वानखेडे (८१, रा. बोरगाव) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

महादेव सोनानी

महादेव सोनानी (४३, रा. चिंतामणीनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सोनाबाई गवते

सोनाबाई श्यामराव गवते (५७, रा. पांजरा) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

भूपेंद्र कुसराम

भूपेंद्र सहदेव कुसराम (५१, रा. डिप्टी सिंगल) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शिवदास उके

शिवदास महादेव उके (६३, रा. दिघोरी) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गणेश पौनीकर

गणेश गजानन पौनीकर (५०, रा. गुलशननगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

श्रावण पाटील

श्रावण नत्थूजी पाटील (७४, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गोविंद जोगी

गोविंद बाबूराव जोगी (४७, रा. देशपांडे ले-आऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शिवशंकर नान्हे

शिवशंकर अंताराम नान्हे (५५, रा. भुतेश्वरनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

इंदूबाई मेहर

इंदूबाई गोविंदराव मेहर (७१, रा. महाल चिटणवीसपुरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मीना कदरे

मीना फुलनदास कदरे (५०, रा. घरसंसार सोसायटी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जगराम यादव

जगराम शिवराम यादव (६२, रा. पारडी दुर्गानगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Bhalchandra Joshi passed away