बेलाराणी भट्टाचारजी निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:10 IST2020-12-30T04:10:44+5:302020-12-30T04:10:44+5:30

बेलाराणी रमेशचंद्र भट्टाचारजी (९२)यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले. जया उके () जया मनोज उके (५५ ...

Belarani Bhattacharjee passed away | बेलाराणी भट्टाचारजी निधन

बेलाराणी भट्टाचारजी निधन

बेलाराणी रमेशचंद्र भट्टाचारजी (९२)यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जया उके ()

जया मनोज उके (५५ रा. भंडार मोहल्ला, इंदोरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नारा घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले आहेत.

अशोक घाडगे ()

डॉ. अशोक वसंतराव घाडगे (६७ रा. वॉकर रोड, महाल) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंदा पाटील

मंदा संजय पाटील (४४ रा. बाबा फरीदनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

श्रीकृष्ण यादव

श्रीकृष्ण बिंदेश्वरी यादव (६० रा. गुरुनानकपुरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुनील बागडे

सुनील नामदेव बागडे (४२ रा. इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अश्विन मेंढे

अश्विन मधुकर मेंढे (२७ रा. संजय गांधीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

धनराज गोन्नाडे

धनराज नारायण गोन्नाडे (७१ रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

भीमराव बडवाईक

भीमराव अर्जुन बडवाईक (६१ रा. स्वागतनगर, पारडी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नंदकिशोर सहारे

नंदकिशोर गुलाबराव सहारे (३० रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रामप्रसाद उके

रामप्रसाद मन्साराम उके (७७ रा. पडोळेनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अजय धार्मिक

अजय दिवाकर धार्मिक (४१ रा. भुतेश्वरनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कमलकिशोर चांडक

कमलकिशोर रामदेव चांडक (७३ रा. आंबेडकर चौक, सीए रोड) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वेणूबाई चव्हाण

वेणूबाई नानाजी चव्हाण (९० रा. आशीर्वादनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुनील बेसरकर

सुनील महादेव बेसरकर (५१ रा. म्हाळगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अरविंद पिंपळकर

अरविंद गजानन पिंपळकर (७५ रा. म्हाळगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रुकमा शिंदे

रुकमा रामचंद्र शिंदे (७७ रा. भीमनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सत्यभामा रारोकर

सत्यभामा गुलाबराव रारोकर (७३ रा. खाटीकपुरा, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विजय कोसरे

विजय विश्वनाथ कोसरे (७० रा. अम्बेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रामपाल शाहू

रामपाल शाहू (७४ रा. घरसंसारनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Belarani Bhattacharjee passed away