वाणिज्य बातमी .. १० बाय ३ ..
- आधुनिक सोईसुविधांचा विकास : खरेदी व गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय
नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर एक प्रगतिशील शहर आहे. शहराच्या विकासासोबतच विस्तारही होत आहे. वर्धा रोडवर जामठा क्रिकेट स्टेडियम बनल्यानंतर हा परिसर खरेदीदारांची पहिली पसंती बनला आहे आणि हे स्थान आजही कायम आहे.
जामठा परिसरातील महालक्ष्मीनगर परिसरात एनएमआरडीएद्वारे मान्यताप्राप्त श्री महालक्ष्मी बिल्डर्सचे प्लॉट केवळ ९९९ रुपये प्रति चौरस फूट किमतीत उपलब्ध आहेत. मिहान परिसरालगत जामठा खसरा क्र. २७८/२ मध्ये असलेले प्लॉट रजिस्ट्रीसाठी तयार आहेत. शहरातील चांगल्या शाळा, कॉलेज व हॉस्पिटल या परिसरात आहेत. भविष्य सुरक्षित करण्यासाठी येथे गुंतवणुकीचा एक चांगला व आदर्श पर्याय आहे. नागपूर शहरातील वेगाने विकास होणाऱ्या परिसरासह जगप्रसिद्ध जामठा क्रिकेट स्टेडियमजवळ आहे. येथे सिमेंट रोड, सुरक्षा भिंतीसह खुली जागा, सिव्हेज पाण्यावर प्रक्रिया यंत्रणा, तयार सिव्हेज लाईन, पाण्याची पाईपलाईन, स्ट्रोम पाण्याची पाईपलाईन आणि ले-आऊटमध्ये विद्युतीकरणाचे काम वेगात सुरू आहे. एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि पंजाब नॅशनल बँकेतर्फे फायनान्स उपलब्ध असल्याची माहिती श्री महालक्ष्मी बिल्डर्सचे वास्तुविशारद अतुल यमसनवार, डॉ. सुधीर कुन्नावार आणि दीपक सिसोदिया यांनी दिली. श्री महालक्ष्मी बिल्डर्सचे कार्यालय वर्धा रोडवर सोमलवाडा चौक येथील प्लॉट नं. २२ येथे आहे. (वा.प्र.)