तुळसी विवाह

By Admin | Updated: November 24, 2015 06:16 IST2015-11-24T06:16:14+5:302015-11-24T06:16:14+5:30

कार्तिक शुद्ध द्वादशीस तुळशीचे लग्न कृष्णाशी लावण्याची प्रथा आहे. घरोघरी सुखशांती लाभावी म्हणून अंगणात

Basil wedding | तुळसी विवाह

तुळसी विवाह

तुळसी विवाह : कार्तिक शुद्ध द्वादशीस तुळशीचे लग्न कृष्णाशी लावण्याची प्रथा आहे. घरोघरी सुखशांती लाभावी म्हणून अंगणात लावण्यात येणाऱ्या तुळशीवर यानिमित्ताने श्रद्धा ठेवली जाते. सोमवारपासून नागपुरात तुळशी विवाहाला सुरुवात झाली. घरोघरी अंतरपाट धरून मंगलाष्टिके म्हणून तुळशी विवाह लावण्यात आला.

Web Title: Basil wedding