शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नागपुरात बजरंग दलाचा ‘व्हॅलेन्टाईन’ला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 9:36 PM

‘व्हॅलेन्टाईन डे’ला विरोध करण्यासाठी बजरंग दलाकडून बुधवारी दुपारी मोटरसायकलवर इशारा रॅली काढण्यात आली. या रॅलीत बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या नावाखाली बीभत्सपणा किंवा अश्लीलता दिसून आली तर ते सहन करणार नाही, असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आला.

ठळक मुद्देमोटरसायकल ‘रॅली’चे आयोजन : वाहतूक नियमांना हरताळ

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : ‘व्हॅलेन्टाईन डे’ला विरोध करण्यासाठी बजरंग दलाकडून बुधवारी दुपारी मोटरसायकलवर इशारा रॅली काढण्यात आली. या रॅलीत बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या नावाखाली बीभत्सपणा किंवा अश्लीलता दिसून आली तर ते सहन करणार नाही, असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आला.दरवर्षीप्रमाणे यंदादेखील बजरंग दलातर्फे ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या विरोधात इशारा रॅली काढण्यात आली. दुपारी ३ च्या सुमारास लोकमत चौकातूनच रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत कार्यकर्ते विनाहेल्मेट दुचाकी चालवत होते. काही कार्यकर्ते चालत्या मोटरसायकलच्या मागील सीटवर उभे राहून घोषणा देत होते. काही कार्यकर्ते चक्क ‘ट्रिपल सीट’ होते. मात्र या रॅलीविरोधात वाहतूक पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही.प्रेमाला नव्हे अश्लीलतेला विरोधया इशारा रॅलीच्या वेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या विरोधात घोषणाबाजी केली. आम्ही प्रेमाचा विरोध करत नाही. मात्र ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या नावाखाली अश्लीलतेचा प्रसार होत आहे. या पाश्चिमात्य संस्कृतीचा विरोध करण्यासाठीच आम्ही ही भूमिका घेतली आहे, अशी माहिती बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेnagpurनागपूर