शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

'व्हीएनआयटी'त प्राध्यापकांचा अनुशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 10:29 AM

VNIT Nagpur News राष्ट्रीय पातळीवरील संस्था असूनदेखील विभागातील बहुतांश महाविद्यालयांप्रमाणे व्हीएनआयटीमध्येदेखील प्राध्यापकांच्या जागांचा अनुशेष कायम आहे.

ठळक मुद्दे२८ टक्के जागा रिक्त नॅशनल रॅकिंग कसे सुधारणार ?

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये व्हीएनआयटीची (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) गणना होते. मात्र राष्ट्रीय पातळीवरील संस्था असूनदेखील विभागातील बहुतांश महाविद्यालयांप्रमाणे व्हीएनआयटीमध्येदेखील प्राध्यापकांच्या जागांचा अनुशेष कायम आहे. सद्यस्थितीत संस्थेमध्ये थोड्याथोडक्या नव्हे तर सुमारे २८ टक्के प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. अशा स्थितीत संस्थेचे नॅशनल रॅकिंग कसे सुधारणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत व्हीएनआयटीकडे विचारणा केली होती. व्हीएनआयटीत प्राध्यापकांच्या किती मंजूर जागा आहेत, यापैकी प्रत्यक्षात किती जागा रिक्त आहेत, गेल्या वर्षांत व्हीएनआयटीतील किती विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झाले, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार व्हीएनआयटीमध्ये सद्यस्थितीत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक मिळून एकूण ३३५ मंजूर पदे आहेत. यापैकी प्रत्यक्षात केवळ २३९ जागाच भरल्या आहेत. तब्बल ९६ जागा रिक्त आहेत. रिक्त जागांची टक्केवारी २८.६६ टक्के इतकी आहे.

द्वितीय, तृतीय श्रेणीत  कमी कर्मचारीशिक्षकांपेक्षा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा तर आणखी जास्त प्रमाणात रिक्त आहेत. संस्थेत शिक्षकेतर अधिकाऱ्यांच्या ३३ जागा आहेत. त्यापैकी ४२ टक्के म्हणजेच १४ जागा रिक्त आहेत. तांत्रिक श्रेणीतील १०१ पैकी ६८ जागा (६७.३३ टक्के) रिक्त आहेत. अशा स्थितीत तेथील कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र