आयेशा खान यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:47 IST2021-02-05T04:47:54+5:302021-02-05T04:47:54+5:30

नागपूर : आयेशा मुबारक खान (६१, रा. नवीन बाबुलखेडा) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी मेडिकल ...

Ayesha Khan passes away | आयेशा खान यांचे निधन

आयेशा खान यांचे निधन

नागपूर : आयेशा मुबारक खान (६१, रा. नवीन बाबुलखेडा) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी मेडिकल चौकातील कब्रस्थान येथे अंत्यविधी करण्यात येईल. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, नातवंडे आहेत.

गाेदावरी वानखेडे ()

गोदावरी अशोकराव वानखेडे (७४, रा. जुना सुभेदार) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शाेभा घड्याळपाटील ()

शाेभा सुरेश घड्याळपाटील (६५, रा. जयप्रकाशनगर) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. अंत्ययात्रा गुरुवारी सकाळी १०.३० वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघेल. त्यांच्या पश्चात पती व दाेन मुले आहेत.

श्रीपाद वैद्य ()

श्रीपाद मधुकर वैद्य (रा. केशवद्वार, रेशीमबाग) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. अंत्ययात्रा गुरुवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून माेक्षधाम घाटावर पाेहोचेल. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे.

सूरजमल सिसाेदिया ()

सूरजमल सिसाेदिया (८५, रा. जुना भंडारा राेड) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शरद बुचुरकुंडे ()

शरद व्यंकटेश बुचुरकुंडे (८६, रा. बालाघाट, म. प्र.) यांचे नागपूर येथे दीर्घ आजाराने निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार पार पडला. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई, दोन भाऊ व बहीण असा परिवार आहे.

भालचंद्र मुळे ()

भालचंद्र रंगनाथ मुळे (८४, रा. भरतनगर, अमरावती रोड) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पटवर्धन हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक हाेत. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा व नातवंड असा परिवार आहे.

नारायण पाहुणे ()

नारायणराव जगबाजी पाहुणे (८७, रा. गरोबा मैदान) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

डायाभाई पारवानी

डायाभाई पारवानी (८८, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शशिकला नीलकुटे

शशिकला रूगदेव नीलकुटे (८५, रा. टिमकी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांता पराते

शांता प्रल्‍हाद पराते (७०, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रमिला व्यवहारे

प्रमिला बाबूराव व्‍यवहारे (७८, रा. नंदनवन ले-आउट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विलासराव खरवडे

विलासराव शंकरराव खरवडे (४९, रा. गराेबा मैदान) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कृष्णा निखारे

कृष्‍णा बुलाजी निखारे (८३, रा. मासुरकर चाैक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शशी शर्मा

शशी प्रवीण शर्मा (५३, रा. मनीषनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रभाबाई जनेवार

प्रभाबाई जनेवार (७८, रा. साईनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Ayesha Khan passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.