अविनाश कंपनी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:07 IST2021-06-19T04:07:41+5:302021-06-19T04:07:41+5:30

अविनाश कंपनी (आर.एम.एस. कॉलनी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. ...

Avinash Company passed away | अविनाश कंपनी यांचे निधन

अविनाश कंपनी यांचे निधन

अविनाश कंपनी (आर.एम.एस. कॉलनी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे.

योगेशकुमार सुरेखा ()

योगेशकुमार इंदरमल सुरेखा (७८) यांचे इंदोर येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गंगाप्रसाद मधुमटके

गंगाप्रसाद मधुमटके (योगेश्वरीनगर, दिघोरी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दुर्गा आमदे

दुर्गा संजय आमदे (४०, रा. कुंभारपुरा, भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दिलीप वाघमारे

दिलीप विश्वनाथ वाघमारे (५९, रा. नागेश्वरनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शंकर केळवदकर

शंकर आसाराम केळवदकर (६४, रा. बिनाकी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पांडुरंग टेंभुर्णे

पांडुरंग महादेव टेंभुर्णे (६०, रा. धम्मदीपनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कांचन उमाटे

कांचन भय्यालाल उमाटे (६१, रा. ओमसाईनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कुसुम पदमन

कुसुम पोपट पदमन (७८, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

आनंदीबाई कावळे

आनंदीबाई पांडुरंग कावळे (५४, रा. ताजनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सत्यफुला चौधरी

सत्यफुला जगन्नाथ चौधरी (६९, रा. बेसा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

ललिता खुबाळकर

ललिता मनोहर खुबाळकर (७३, रा. डॉ. खानखोजेनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रामभाऊ भागवत

रामभाऊ भागवत (७६, रा. न्यू वैष्णवीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रजनी कारींगवार

रजनी सुरेश कारींगवार (६३, रा. शिवाजी कॉलनी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शीलादेवी सक्सेना

शीलादेवी शालिकराम सक्सेना (८६, रा. पार्वतीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रोहिनी खापरे

रोहिनी राजेंद्र खापरे (४९, रा. व्यंकटेशनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नारायण शेंडे

नारायण गोपाळ शेंडे (७५, रा. जुनी शुक्रवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुंदराबाई काळे

सुंदराबाई मंगल काळे (७५, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कल्पना पौनीकर

कल्पना राजेश पौनीकर (४२, रा. गोळीबार चौक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बेबीबाई फुलेवाले

बेबीबाई देवनाथ फुलेवाले (६५, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Avinash Company passed away