शुभ योग

By Admin | Updated: September 2, 2015 04:58 IST2015-09-02T04:58:53+5:302015-09-02T04:58:53+5:30

मंगळवारी संकष्टी चतुर्थी होती. त्यात श्रावण महिना आणि अंगारकी चतुर्थीही आली. धार्मिक मान्यतेनुसार साराच शुभ

Auspicious yoga | शुभ योग

शुभ योग

शुभ योग : मंगळवारी संकष्टी चतुर्थी होती. त्यात श्रावण महिना आणि अंगारकी चतुर्थीही आली. धार्मिक मान्यतेनुसार साराच शुभ योग जुळून आल्याने आपल्या लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच सिद्ध टेकडी गणेश मंदिरात गर्दी केली. दिवसभर बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांची रांग लागली होती.

Web Title: Auspicious yoga