शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जागेच्या वादातून शस्त्राने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न, तिघांना अटक

By दयानंद पाईकराव | Updated: September 23, 2023 16:12 IST

हजारीपहाड येथील घटना

नागपूर : जागेच्या वादावरून तीन आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

शुभम बापू चौधरी (वय २७, रा. रा. संजयनगर पांढराबोडी), पूजा बापू चौधरी (वय २८, रा. ईसासनी हिंगणा) आणि  काेमल राजु तिवारी (वय २८, रा. चिंतामणीनगर, भिवसनखाेरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी २२ सप्टेंबरला रात्री ८ वाजता निलेश देवानंद चोरे (वय २६, रा. पंचशील बौध्द विहाराजवळ, हजारी पहाड) हा त्याचे घराशेजारी राहणारा मित्र अनिकेत दिपक गौरखेडे (वय २३) याच्यासोबत हजारीपहाड येथील चिंचेच्या झाडाखाली अंडयाचे ठेल्याचे बाजुला ऊभे होते. आरोपींनी त्यांच्या साथीदारांसह चिंतामणी नगर येथील जागेच्या वादावरून निलेशला हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच निलेशचा मित्र अनिकेतला जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने त्याच्या पोटावर, हातावर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. जखमींवर मेयो रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी नीलेशने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर