शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात युपीतील चोरट्यांची बेदम धुलाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 23:24 IST

गुरुवारी दुपारी बंद दाराचे कुलूप तोडून चोरीच्या प्रयत्नात असलेल्या उत्तर प्रदेशातील दोन भामट्यांना पकडून संतप्त जमावाने बेदम चोप दिला. त्यानंतर त्यांना बेलतरोडी पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

ठळक मुद्देजमावाने रंगेहात पकडले : बेलतरोडी पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुरुवारी दुपारी बंद दाराचे कुलूप तोडून चोरीच्या प्रयत्नात असलेल्या उत्तर प्रदेशातील दोन भामट्यांना पकडून संतप्त जमावाने बेदम चोप दिला. त्यानंतर त्यांना बेलतरोडी पोलिसांच्या हवाली करण्यात आले. भोलानाथ मिश्रीलाल जयस्वाल (वय ३५, रा. लोकापूर बाजार, काली मंदिराजवळ प्रतापगड) आणि कयूम अब्दुल सत्तार खान (वय ५०, रा. मनेहू, ता. सदर, जि. प्रतापगड) अशी आरोपींची नावे आहेत.नरेंद्रनगरातील भूवी अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या माळ्यावर राहणारे पिलनकर बाहेरगावी गेले आहेत. गुरुवारी दुपारी २.३० च्या सुमारास पिलनकर यांच्या २०३ क्रमांकाच्या सदनिकेच्या दाराचे कुलूप तोडून जयस्वाल आणि अब्दुल आतमध्ये शिरण्याच्या तयारीत होते. चौथ्या माळ्यावर राहणाऱ्याआरती उदय जोशी (वय ३७) यांनी चोरट्यांना बघितले. प्रसंगावधान राखत त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे शेजारी धावले. ते पाहून चोरटे पळू लागले. मात्र, शेजाऱ्यांनी पाठलाग करून त्यांना पकडले आणि त्यांची बेदम धुलाई केली. त्यानंतर त्यांना बेलतरोडी पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पोलिसांनी जयस्वाल आणि अब्दुलला अटक केली असून, त्यांनी यापूर्वी कोणते गुन्हे केले, त्याची चौकशी केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरी