शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

कार्यालयातील सहकारी महिलेवर अत्याचार, क्लिप व्हायरल करण्याची धमकी

By योगेश पांडे | Updated: March 29, 2023 16:59 IST

अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नागपूर : कार्यालयातील एका सहकारी महिलेवर शारीरिक अत्याचार करून त्यानंतर तिच्या आईवडीलांना जीवे मारण्याची तसेच व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. आशीष घनश्याम लद्दढ (३९, गोधनी मार्ग, मानकापूर) असे आरोपीचे नाव आहे. आशीष हा मुळचा अमरावती येथील सातुरना, गोविंदनगर येथील रहिवासी आहे.

आशीषचा कार्यालयात काम करणाऱ्या एका तरुणीवर डोळा होता. तिच्या घरी तो कार्यालयीन कामाच्या बहाण्याने गेला व घरी कुणीच नसल्याची संधी साधत जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला. याची वाच्यता केल्यास तिच्या आईवडिलांना मारण्याची त्याने धमकी दिली. तसेच मी तुझ्याशी लग्न करेल, असे आमिषदेखील दाखविले. काही दिवसांनी तरुणीने त्याला लग्नाबाबत विचारले असता अगोदर त्याने टाळाटाळ केली व त्यानंतर थेट नकार दिला. जर यानंतर अशी विचारणा केली तर व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली. अखेर तरुणीने अजनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

पोलिसांनी आशीष विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आशीषचे नातेवाईक एका कंपनीचे संचालक असून त्याचे लग्नदेखील झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगnagpurनागपूर