शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात  मेट्रो कंस्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 19:20 IST

मेट्रोचे काम करणाऱ्या कंस्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात तोडफोड करून तेथील अभियंत्यासह तिघांना चार आरोपींनी मारहाण केली. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली.

ठळक मुद्देअभियंत्यासह तिघांना मारहाण : चौघांवर गुन्हा दाखल : एकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रोचे काम करणाऱ्या कंस्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात तोडफोड करून तेथील अभियंत्यासह तिघांना चार आरोपींनी मारहाण केली. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली.अक्षय सुधाकर कोडापे (वय १९, रा. परसोडी), प्रतीक साळवे (वय १९, रा. खामला) अशी चार पैकी दोन आरोपींची नावे आहेत. त्यांच्या दोन साथीदारांची नावे स्पष्ट झाली नाही.सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेट्रो रेल्वेस्थानकाचे काम सुरू आहे. तेथे बांधकामावर असलेल्या काही मजुरासोबत शुक्रवारी दुपारी ३ वाजता आरोपी काळे आणि त्याच्या साथीदारांची हाणामारी झाली. त्यामुळे बदला घेण्यासाठी आरोपी कोडापे आपल्या तीन साथीदारांसह बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या कार्यालयात गेले. तेथे मारहाण करणाऱ्या मजुरांना आरोपी शोधू लागले. ते पाहून कौस्तूभ योगेंद्र काळे (वय २७, रा. लक्ष्मीनारायण अपार्टमेंट, यवतमाळ) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींना मज्जाव केला. त्यामुळे संतप्त आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ केली. त्यावरून वाद वाढल्यानंतर आरोपी कोडापे आणि साथीदारांनी कार्यालयात तोडफोड सुरू केली. अडवायला गेलेले अभियंता रविकांत किनकर तसेच आशिष मेश्राम यांना लाकडी फळीने मारून जखमी केले. तसेच त्यांचा मोबाईल हिसकावून नेला. काळे यांनी या घटनेची तक्रार सोनेगाव ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी कोडापेला अटक केली. त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMetroमेट्रो