शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

डेबिट कार्डचा पीनकोड विचारून नागपूरच्या वृद्ध दाम्पत्याच्या खात्यातून रक्कम लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 20:37 IST

स्टेट बँकेचा व्यवस्थापक बोलतो असे सांगून डेबिट कार्डची माहिती तसेच पीनकोड विचारल्यानंतर ९५७००२७७८५ क्रमांकाच्या मोबाईल धारकाने एका वृद्ध दाम्पत्याच्या खात्यातून १९,९९९ रुपये लंपास केले.

ठळक मुद्देसीताबर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्टेट बँकेचा व्यवस्थापक बोलतो असे सांगून डेबिट कार्डची माहिती तसेच पीनकोड विचारल्यानंतर ९५७००२७७८५ क्रमांकाच्या मोबाईल धारकाने एका वृद्ध दाम्पत्याच्या खात्यातून १९,९९९ रुपये लंपास केले.धरमपेठेतील भगवाघर लेआऊटमध्ये राहणारे मुकूंद केशवराव सखदेव (वय ६९) यांच्या पत्नीच्या मोबाईलवर ८ जानेवारीला सायंकाळी ४.४१ वाजता ९५७००२७७८५ क्रमांकाच्या मोबाईलवरून फोन आला. त्या क्रमांकावरून बोलणाºया आरोपीने सखदेव यांच्याकडून त्यांच्या डेबिट कार्डची माहिती आणि पीनकोड नंबर विचारला आणि त्यांच्या खात्यातून १९,९९९ रुपये काढून घेतले. हा गैरप्रकार उघड झाल्यानंतर सखदेव यांनी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनtheftचोरी