शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील दादाकांत धनविजय यांना अश्वघोष पुरस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:47 IST

दलित नाट्य चळवळीतील ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक तसेच लघुचित्रपटाचे निर्माते, दहाव्या अ. भा. दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्ष दादाकांत धनविजय याना नुकताच सोलापूर येथील अश्वघोष कलासक्त पुरस्कार जाहीर झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दलित नाट्य चळवळीतील ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक तसेच लघुचित्रपटाचे निर्माते, दहाव्या अ. भा. दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्ष दादाकांत धनविजय याना नुकताच सोलापूर येथील अश्वघोष कलासक्त पुरस्कार जाहीर झाला. अश्वघोष कला व सांस्कृतिक रंगभूमीतर्फे हा पुरस्कार ७ जुलै रोजी त्यांना प्रदान करण्यात येणार आहेदादाकांत धनविजय यांचे १९७५ पासून आंबेडकरी साहित्य व सांस्कृतिक चळवळीत मोलाचे योगदान आहे. बालकलावंत घडविण्यापासून तर महिला नाट्य, कामगार नाट्याला त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांच्या ‘गुलसितां’ हा लघुचित्रपट विविध देशातील महोत्सवात प्रदर्शित झाला. ‘सत्याचा विजय, गोष्ट निसर्गाची, अकिंचन’ ही नाटके प्रचंड गाजली. ‘विकल्प’ या नाटकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त आहे. ‘मृत्युदिन वा मुक्ती दिन’ या नाटकाचे धनविजय यांच्या दिग्दर्शनाखाली हजार प्रयोग केले. ‘अस्तित्व ’ या कथासंग्रहास राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. नाटकाबरोबरच सिनेसृष्टीत कथा, पटकथा व दिग्दर्शक म्हणून यशस्वी वाटचाल ते करीत आहेत. धनविजय यांच्या सोबत पटकथा लेखक गणेश चंदनशिवे, दिग्दर्शक ज्ञानेश्वर भोसले, लेखक बबनराव घरे, जयराज नायर, रामचंद्र धुमाळ यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

टॅग्स :Natakनाटकnagpurनागपूर