अशोक तेजराम वैरागडे (७० रा. महानुभाव दत्त मंदिर, जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
विनोद अग्रवाल ()
विनोद ओमप्रकाश अग्रवाल (७४ रा. सरस्वती विहार, त्रिमूर्तीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मनोहर घोडे
मनोहर हनुमंत घोडे (६६ रा. अथर्वनगरी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सोनीबाई ठाकरे
सोनीबाई श्रावण ठाकरे (८० रा. पवारनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
रोशनी सक्सेना
रोशनी प्रकाश सक्सेना (३५ रा. पार्वतीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
नलिनी चोरे
नलिनी मनोहर चोरे (७० रा. अयोध्यानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
कुसुम कहाते
कुसुम शेषराव कहाते (७८ रा. इंगोलेनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुभद्राबाई आजनकर
सुभद्राबाइ रामराव आजनकर (९० रा. अम्बेनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
कौशलप्रसाद सोनबेर
कौशलप्रसाद मुन्हेर सोनबेर (७२ रा. भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
कल्पना कोचे
कल्पना भारत कोचे (४९ रा. गरोबा मैदान) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
राहुल ढोणे
राहुल कृष्णराव ढोणे (६२ रा. नवीन बगडगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
विनोद वानखेडे
विनोद तुळशीराम वानखेडे (६२ रा. शेषनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.