अशोक ठाकरे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:11 IST2021-01-03T04:11:09+5:302021-01-03T04:11:09+5:30
अशोक पंजाबराव ठाकरे (५३, रा. महाल) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गौतम मोरे गौतम ...

अशोक ठाकरे यांचे निधन
अशोक पंजाबराव ठाकरे (५३, रा. महाल) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
गौतम मोरे
गौतम मोतीराम मोरे (५६, रा. गोपाळकृष्णनगर) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सत्यविजय पांडे
सत्यविजय पुंडलिक पांडे (७४, रा. सुदामपुरी) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दामोधर गायकवाड
दामोधर शिवराम गायकवाड (७०, रा. लालगंज) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दशरथ निनावे
दशरथ एकाजी निनावे (७३, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
उरकुडा भवते
उरकुडा चंदूजी भवते (८७, रा. पडोळेनगर) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
पंकज जिवने
पंकज गौतम जिवने (३०, रा. भांडेप्लॉट) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
गीता हजारे
गीता रामलाल हजारे (६५, रा. काॅर्पोरेशन कॉलनी) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
महादेव वाडीघरे
महादेव उपासराव वाडीघरे (८३, रा. टिमकी) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.