आशिष अग्रवाल निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:12 IST2021-08-19T04:12:08+5:302021-08-19T04:12:08+5:30

आशिष अग्रवाल (वय ४५) यांचे निधन झाले. ते मे. बाजारगाव पेपर ॲण्ड पल्प मिल्स प्रा. लि. चे संचालक होते. ...

Ashish Agarwal passed away | आशिष अग्रवाल निधन

आशिष अग्रवाल निधन

आशिष अग्रवाल (वय ४५) यांचे निधन झाले. ते मे. बाजारगाव पेपर ॲण्ड पल्प मिल्स प्रा. लि. चे संचालक होते.

रामदास व्याघ्र

रामदास केशवराव व्याघ्र (वय ८७, रा. शिवाजीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सरस्वती सोमकुवर

सरस्वती कचरू सोमकुवर (वय ११५, रा. पांढराबोडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

भारत उईके

भारत एकनाथ उईके (रा. अंबाझरी टेकडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शेवंताबाई सोनवाने

शेवंताबाई महिपाल सोनवाने (७४, रा. धरमपेठ) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रामभाऊ पाटील

रामभाऊ सूर्यभान पाटील (वय ७७, रा. अजयनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

साधना पुरोहित

साधना गजानन पुरोहित (वय ७९, रा. धंतोली) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रकाश डोंगरे

प्रकाश रामभाऊ डोंगरे (वय ७६, रा. खुर्सापार) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

श्रीराम जोगे

श्रीराम तुकाराम जोगे (वय ७१, रा. डॉ. खानखोजेनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रोहित शेळके

रोहित राजू शेळके (वय २५, रा. सोमवार पेठ) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शकुंतला चांदेकर

शकुंतला बापुराव चांदेकर (वय ८८, रा. धाडीवाल लेआऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

एकनाथ सेठे

एकनाथ रामचंद्र सेठे (वय ८५, रा. बिनाकी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

हृदयराम श्रीवास

ह्रदयराम श्रीवास (वय ८०, रा. लालगंज) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अशोक पारधे

अशोक शामराव पारधे (वय ५५, रा. दयानंदनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अनिल मुलचंदानी

अनिल आसनदास मुलचंदानी (३६, रा. यादवनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजू चौधरी

राजू पंढरी चौधरी (६०, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Ashish Agarwal passed away