आशा शुक्ला यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:18 IST2021-01-13T04:18:01+5:302021-01-13T04:18:01+5:30
आशा नन्हेलाल शुक्ला (६४, रा. डायमंडनगर) यांचे निधन झाले. त्यांच्यावर रविवारी सकाळी ११ वाजता गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार केले ...

आशा शुक्ला यांचे निधन
आशा नन्हेलाल शुक्ला (६४, रा. डायमंडनगर) यांचे निधन झाले. त्यांच्यावर रविवारी सकाळी ११ वाजता गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार केले जातील.
शांताबाई पुरकाम ()
शांताबाई मनिरामजी पुरकाम (७५, रा. गोधनी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
विजय भुसे ()
विजय हरिचंदजी भुसे (रा. बेसा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
विमलताई फाले ()
विमलताई कृष्णराव फाले (रा. व्यंकटेशनगर) यांचे निधन झाले. रविवारी १० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता गंगाबाई घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे.
अंजनाबाई वाघमारे ()
अंजनाबाई दयाल वाघमारे (७४, रा. यादवनगर) यांचे निधन झाले. रविवारी १० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
सुमन महादुले
सुमन महादेव महादुले (७९, रा. मिनीमातानगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
पंचम शेटे
पंचम तुळशीराम शेटे (७१, रा. पाचपावली) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोतीराम कळमकर
मोतीराम लक्ष्मण कळमकर (७२, रा. पारडी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रल्हाद निखारे
प्रल्हाद तुकाराम निखारे (७९, रा. पाचपावली) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुकेश जैन
मुकेश चंदुलाल जैन (५७, रा. इतवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंजनीबाई आडे
अंजनीबाई चरणसिंग आडे (७९, रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
फकिरा बोकडे
फकिरा गरिबा बोकडे (७४, रा. लालगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
गंगाधर तलमले
गंगाधर पांडुरंगजी तलमले (५५, रा. पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रीकृष्णा राघोर्ते
श्रीकृष्णा विठोबा राघोर्ते (६४, रा. पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुमन गणोरकर
सुमन सानबाजी गणोरकर (८०, रा. मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मंदा नेगी
मंदा उदयसिंग नेगी (६५, रा. गिट्टीखदान) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
माधवी येरपुल
माधवी शेखर येरपुल (४६, रा. गोधनी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
उषादेवी कोपले
उषादेवी नरसिंगराव कोपले (७८, रा. छावणी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.