आशा सावलानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:07 IST2021-06-06T04:07:37+5:302021-06-06T04:07:37+5:30

देवराव कोलते देवरावजी कोलते (८८, रा.स्रेहनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. केशव घाटोळे केशव जानबाजी घाटोळे (७८, ...

Asha Savlani | आशा सावलानी

आशा सावलानी

देवराव कोलते

देवरावजी कोलते (८८, रा.स्रेहनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.

केशव घाटोळे

केशव जानबाजी घाटोळे (७८, तकिया, धंतोली) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाटावर करण्यात आले.

मंदाकिनी बल्लाळ

मंदाकिनी भालचंद्र बल्लाळ (७२, मूळ यवतमाळ, वास्तव्य मुंबई) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात मुलगा, दोन मुली, सून आणि आप्तपरिवार आहे.

मुसऊ शाहू

मुसऊ धनवा शाहू (८०, रजत सोसायटी, भरतवाडा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार पारडी घाटावर करण्यात आले.

दुर्गा पुण्यवान

दुर्गा कार्तिक पुण्यवान (४१, अंबेनगर, पारडी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार पारडी घाटावर करण्यात आले.

सुरेश वानखेडे

सुरेश परसराम वानखेडे (६७, म्हाडा कॉलनी, भरतवाडा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार पारडी घाटावर करण्यात आले.

Web Title: Asha Savlani