अरविंद विरोडकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:47 IST2021-02-05T04:47:23+5:302021-02-05T04:47:23+5:30
अरविंद व्ही. विरोडकर (७८, रा. सहकारनगर) यांचे निधन झाले. रविवारी सकाळी ११.३० वाजता सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. ...

अरविंद विरोडकर यांचे निधन
अरविंद व्ही. विरोडकर (७८, रा. सहकारनगर) यांचे निधन झाले. रविवारी सकाळी ११.३० वाजता सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
शांता कांबळे
शांता घनश्याम कांबळे (७६, रा. पडोळेनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
यशवंत काटवे
यशवंत मोतीराम काटवे (७०, रा. तिनखेड ले-आऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुष्पलता नंदनकर
पुष्पलता विजय नंदनकर (५६, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अनिता निलाटकर
अनिता रमेश निलाटकर (६६, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंबादास पाटील
अंबादास नारायण पाटील (७०, रा. प्रजापतीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रागीणी काटवे
रागीणी सुरेश काटवे (४०, रा. बस्तरवाडी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोरेश्वर दलाल
मोरेश्वर माधवराव दलाल (७१, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कलावती मेटकर
कलावती नत्थूजी मेटकर (७२, रा. स्वागतनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
आचल सावरकर
आचल नंदकिशोर सावरकर (१८, रा. नवीननगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
संतोष शाहू
संतोष झल्लुराम शाहू (४३, रा. डिप्टी सिग्नल) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुमन गायकवाड
सुमन गणेश गायकवाड (४८, रा. राजीवगांधीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शंकर अंटेवार
शंकर रामन्ना अंटेवार (६२, रा. नरसाळा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
धर्मदास वाघमारे
धर्मदास चंदूजी वाघमारे (७७, रा. जोगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिवकुमार यादव
शिवकुमार रामखिलावन यादव (६०, रा. कपिलनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
वाराबाई बुलकर
वाराबाई रामेश्वर बुलकर (६२, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
विजय बुवाडे
विजय श्रीराम बुवाडे (३६, रा. संगमनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
केशवराव पेठे
केशवराव पेठे (८०, रा. छिंदवाडा) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मधुकर लभाणे
मधुकर श्रीपत लभाणे (६८) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शकुंतला सिरिया
शकुंतला चंदनलाल सिरिया (६५, रा. सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रोशन सावतकर
रोशन नाता सावतकर (४५) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कल्पना पाठक
कल्पना अरविंद पाठक (५६, रा. ओमसाईनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
चंद्रशेखर धुर्वे
चंद्रशेखर काशीराम धुर्वे (३८) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रामू वंजारी
रामू गोपीचंद वंजारी (६७, रा. जाटतरोडी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
आयहदास रामरख्यानी
आयहदास हसमतराय रामरख्यानी (८७, रा. शांतीनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रमेश आमडे
रमेश दादाजी आमडे (६०) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.