अरविंद दाढे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:18 IST2021-02-20T04:18:49+5:302021-02-20T04:18:49+5:30

नागपूर : महापालिकेचे सेवानिवृत्त आराेग्य अधिकारी डाॅ. अरविंद दाढे (८१, रा. प्रशांतनगर, अजनी) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर ...

Arvind Dade passes away | अरविंद दाढे यांचे निधन

अरविंद दाढे यांचे निधन

नागपूर : महापालिकेचे सेवानिवृत्त आराेग्य अधिकारी डाॅ. अरविंद दाढे (८१, रा. प्रशांतनगर, अजनी) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर माेक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व नातवंड आहेत.

पुष्पलता बाेरकर ()

पुष्पलता बबनराव बोरकर (५८) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. नासुप्रचे निवृत्त सहा.अभियंता बबनराव बाेरकर यांच्या त्या पत्नी हाेत. त्यांच्या पश्चात तीन मुली आहेत.

पार्वतीबाई चारमाेरे ()

पार्वतीबाई मधुकरराव चारमाेरे यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जगदीश ऑटाेमाेबाईलचे नरेश चारमाेरे यांच्या आई हाेत.

प्रकाश गुप्ता ()

प्रकाश दीपक गुप्ता (४२, रा. गड्डीगाेदाम चाैक, कामठी राेड) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विठ्ठल किटकरू ()

निवृत्त विभागीय लेखापाल विठ्ठल बाळकृष्ण किटकरू (८८, रा. तात्या टाेपेनगर) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व दोन मुले आहेत.

सावित्रीबाई काेल्हे ()

सावीत्रीबाई दौलतराव कोल्हे (रा. बेलदारनगर, नरसाळा राेड, दिघाेरी) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भाेलानाथ चाेखांद्रे

भाेलानाथ बालाजी चाेखांद्रे (७०, रा. गिट्टीखदान) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

घनश्याम भांगे

घनश्याम पुनाजी भांगे (७४, रा. गधेघाट, नवी काॅलनी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरुणा कापसे

अरुणा गणेश कापसे (५३, रा. हुडकेश्वर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रतिशंकर थूल

रतिशंकर गाेमाजी थूल (५९, रा. नई बस्ती) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जानकी पटेल

जानकी रामविलास पटेल (७२, रा. गुलमाेहरनगर, भरतवाडा राेड) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संजय पाेटफाेडे

संजय लक्ष्मणराव पाेटफाेडे (४९, रा. इंद्रनगर, नरसाळा राेड) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माेहनलाल साहू

माेहनलाल छगनलाल साहू (६४, रा. अमरावती) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेश महाजन

राजेश हाेरीलाल महाजन (५२, रा. बारासिंगल, बाेरकरनगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राधेलाल मरठे

राधेलाल सुकाजी मरठे (६९, रा. माेहगाव खुर्द, बालाघाट) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कल्पना तडस

कल्पना रमेशपंत तडस (५४, रा. अमरावती) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताराबाई लांडे

ताराबाई दुर्याेधन लांडे (रा. चंद्रपूर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Arvind Dade passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.