अरुणकुमार हरिरामानी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:07 IST2021-06-01T04:07:29+5:302021-06-01T04:07:29+5:30

अरुणकुमार भगवानदास हरिरामानी (६७ रा. कश्मिरी गल्ली) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. मुकुंद कुंभारे () ...

Arun Kumar Hariramani passed away | अरुणकुमार हरिरामानी यांचे निधन

अरुणकुमार हरिरामानी यांचे निधन

अरुणकुमार भगवानदास हरिरामानी (६७ रा. कश्मिरी गल्ली) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मुकुंद कुंभारे ()

मुकुंद कुंभारे (५३ रा. शक्तिमातानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अशोकराव नंदनवार ()

अशोकराव महादेवराव नंदनवार (६७ रा. अमरनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दीपक उमाठे ()

दीपक मोतीराम उमाठे (६१ रा. जयप्रकाशनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कृष्णा काथवटे ()

कृष्णा गणपतराव काथवटे (६० रा. श्रीनगर नंबर १) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा आहे.

शैलजा फडणवीस ()

शैलजा सुरेश फडणवीस (६१ रा. जानकीनगर, मानेवाडा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्या सेवानिवृत्त संगीत शिक्षिका होत्या.

कृष्णकुमार भाटी ()

कृष्णकुमार इंद्रसिंग भाटी (८६ रा. गिरीपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

धनवीरसिंह बिस्ट ()

धनवीरसिंह बिस्ट (५६ रा. उज्ज्वलनगर, झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मुरलीधर बांते ()

मुरलीधर मोरेश्वर बांते (६० रा. बांते ले-आऊट, सोमलवाडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वैशाली शिंदे

वैशाली महेश शिंदे (४५ रा. कृष्णानगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रोहित बिसेन

रोहित फुलचंद बिसेन (१७ रा. स्नेहनगर, बोकारा) याचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

निर्मला जेठली

निर्मला सुरेंद्र जेठली (८८ रा. काचीपुरा) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुमन मेश्राम

सुमन शालिक मेश्राम (६६ रा. सुभाषनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नीलिमा तिक्कट

नीलिमा अनिलराव तिक्कट (६५ रा. हनुमाननगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

देवकी गुप्ता

देवकी नंदन गुप्ता (७८ रा. परसोडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अमृतपालसिंग मांगट

अमृतपालसिंग तेजासिंग मांगट (४१ रा. गुरुनानकपुरा, अशोकनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पतिराम भोयर

पतिराम बदरु भोयर (७० रा. मायानगर, इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजेंद्र डोंगरे

राजेंद्र चरणदास डोंगरे (४६ रा. मोतीबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रतिभा देशमुख

प्रतिभा शिवाजी देशमुख (६२ रा. बारसेनगर, पाचपावली) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

संगीता इंगळे

संगीता तुकाराम इंगळे (५६ रा. कळमेश्वर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Arun Kumar Hariramani passed away