‘रामरंग’तून साधले कलाविष्कार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:22 IST2020-11-26T04:22:42+5:302020-11-26T04:22:42+5:30
नागपूर : प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मापासून ते विवाहापर्यंतच्या घटनांना साकार करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या ‘रामरंग’ शिबिराचे आयोजन झाले. या ऑनलाईन शिबिरातून ...

‘रामरंग’तून साधले कलाविष्कार ()
नागपूर : प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मापासून ते विवाहापर्यंतच्या घटनांना साकार करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या ‘रामरंग’ शिबिराचे आयोजन झाले. या ऑनलाईन शिबिरातून ज्योतिष जोशी, हर्षवर्धन शर्मा, मनीष पुष्कले यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.
-----------