शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राहुलची हत्या करणाऱ्यांना अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 23:49 IST

जीएस कॉलेजमध्ये बारावीत शिकणाऱ्या राहुल राधारमण तिवारी या विद्यार्थ्याचा किरकोळ वादातून मृत्यू झाला. राहुलच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी शनिवारी सायंकाळी कॅण्डल मार्च काढण्यात आला.

ठळक मुद्देआप्तस्वकीयांनी काढला कॅण्डल मार्च : जीएस कॉलेज समोर निदर्शने

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जीएस कॉलेजमध्ये बारावीत शिकणाऱ्या राहुल राधारमण तिवारी या विद्यार्थ्याचा किरकोळ वादातून मृत्यू झाला. राहुलच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी शनिवारी सायंकाळी कॅण्डल मार्च काढण्यात आला.सायंकाळी ५ वाजता राहुलचे मित्र, आप्तस्वकीय व विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्ते जीएस कॉलेजच्या प्रवेशद्वारावर एकत्र झाले. प्रवेशद्वारापुढे राहुलचा फोटो ठेवून श्रद्धांजली देण्यात आली. निदर्शने करण्यात आली. त्यानंतर कॅण्डल मार्च संविधान चौकाकडे निघाला. कॅण्डल मार्च मध्ये सहभागी झालेल्यांच्या हातात ‘जस्टीस फॉर राहुल’ चे फलक झळकत होते. राहुलचे वडील राधारमण तिवारी म्हणाले की, त्यांच्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून यापुढे कुठल्याही पालकाच्या पाल्याचा असा मृत्यू होणार नाही. राहुलच्या मृत्यूबाबत कॉलेजच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाण दिसत नाही. कॉलेज प्रशासनाकडून राहुलच्या मृत्यूमागचे कारण लपविण्यात येत आहे, असा अरोप यावेळी तिवारी यांनी केला.