शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बियर शॉपीवर सशस्त्र गुंडांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:18 IST

बीअर पिण्याचा मग (ग्लास) मोफत दिला नाही म्हणून एका बीअर शॉपीवर सशस्त्र गुंडांनी हल्ला चढवला. शॉपीमधील एका तरुणावर तलवारीने हल्ला करून हिमांशु चौरावार नामक तरुणाला जबर जखमी केले.

ठळक मुद्देतलवार चालवली : तरुण जखमी, तोडफोड करून दहशत : अंबाझरीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बीअर पिण्याचा मग (ग्लास) मोफत दिला नाही म्हणून एका बीअर शॉपीवर सशस्त्र गुंडांनी हल्ला चढवला. शॉपीमधील एका तरुणावर तलवारीने हल्ला करून हिमांशु चौरावार नामक तरुणाला जबर जखमी केले.जयदुर्गा ले-आऊट नरेंद्रनगरमध्ये राहणारे राजू दामोदर रेड्डी (वय २९) यांची अमरावती मार्गावर झिरो बीअर शॉपी आहे. तेथे बुधवारी रात्री १० च्या सुमारास तीन तरुण आले. त्यांनी तेथून बीअर घेतल्यानंतर सुरू असलेल्या स्कीमनुसार बीअरचा एक मग जास्त मागितला. तो दिला नाही म्हणून आरोपींनी रेड्डी तसेच त्यांच्या दुकानात काम करणारा चौरावार याला शिवीगाळ करून निघून गेले. काही वेळेनंतर पाच ते सहा आरोपी तलवारीसह बीअर शॉपीत आले. एक बीअर का मग न देने की किमत क्या है‘, ये तुमको बताते, असे म्हणत आरोपींनी बीअर शॉपीत तोडफोड सुरू केली. एकाने चौरावार याच्यावर तलवारीने हल्ला चढवला तर, काहींनी बाहेर निघताना बीअर शॉपीवर दगडफेक केली. तोडफोड करून आरोपी पळून गेले. रेड्डी यांनी अंबाझरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची शोधाशोध सुरू केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर