अण्णासाहेब गुंडेवार महाविद्याच्या विद्यार्थ्यांची लोकमतच्या मुद्रण प्रकल्पाला भेट

By Admin | Updated: February 19, 2017 02:50 IST2017-02-19T02:50:54+5:302017-02-19T02:50:54+5:30

अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या बुटीबोरीस्थित अत्याधुनिक मुद्रण प्रकल्पाला भेट दिली.

Annasaheb Gundayvar visits students of public sector printing project | अण्णासाहेब गुंडेवार महाविद्याच्या विद्यार्थ्यांची लोकमतच्या मुद्रण प्रकल्पाला भेट

अण्णासाहेब गुंडेवार महाविद्याच्या विद्यार्थ्यांची लोकमतच्या मुद्रण प्रकल्पाला भेट

अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या बुटीबोरीस्थित अत्याधुनिक मुद्रण प्रकल्पाला भेट दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांनी लोकमतची छपाई व परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्पाची कार्यप्रणाली अगदी जवळून पाहिली. लोकमतच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची व सौर ऊर्जा प्रकल्पाची विस्तृत माहिती दिली. विद्यार्थ्यांसोबत प्राध्यापक उपस्थित होते. महाविद्यालयाच्या विशेष उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा अनुभव मिळावा, यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

Web Title: Annasaheb Gundayvar visits students of public sector printing project