शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
3
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
4
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
7
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
8
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
9
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
10
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
11
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
12
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
13
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
14
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
15
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
16
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
17
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
18
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
19
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

अनिल देशमुखांनी स्वत:च्या काटोल मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावे

By कमलेश वानखेडे | Updated: September 6, 2024 17:50 IST

भाजप नेत्यांकडून पुन्हा आव्हान : एकतरी उद्योग आणला का ?

कमलेश वानखेडे, नागपूर नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात भाजप जोरात सक्रीय झाली असून त्यांची चौफेर कोंडी करण्याची तयारी चालविली आहे. देशमुख यांना दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढायचे आहे. त्यामुळे ते त्यांच्यावर सातत्याने आरोप करीत आहेत. देशमुख यांनी स्वत:च्या काटोल मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान भाजप नेत्यांनी दिले आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे म्हणाले, अनिल देशमुख भ्रष्टाचारी आहेत. त्यांनी काटोल मतदारसंघात कुठले उद्योग आणले नाही. काटोलच्या विकासासाठी यावेळी भाजपचा उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे. भाजप पूर्ण ताकदीनीशी या मतदारसंघात लढेल. स्वत:ची उंची वाढविण्यासाठी देशमुख हे डणवीस यांच्या विरोधात लढण्याचे मनसुबे व्यक्त करीत आहेत. मात्र यावेळी देशमुख यांना त्यांच्याच मतदारसंघात चीत केले जाईल, असा दावाही कोहळे यांनी केला. माजी आ. आशीष देशमुख म्हणाले, काटोलमध्ये अनिल देशमुख यांच्या विरोधात वातावरण आहे. ते तेथून पराभूत होणार असल्याने नवीन मतदारसंघ शोधत आहेत. काटोलात यावेळी देशमुख यांना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखnagpurनागपूर