शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
2
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
3
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
5
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
6
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
7
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
9
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
10
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
11
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
12
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
13
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
14
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
15
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
16
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
17
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
18
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
19
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

अनिल देशमुख सीबीआय धाड; राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिमगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 14:17 IST

Nagpur News माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानासह अन्य ठिकाणी सीबीआयच्या पथकाने शनिवारी सकाळी घातलेल्या धाडींच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या नावाने शिमगा केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानासह अन्य ठिकाणी सीबीआयच्या पथकाने शनिवारी सकाळी घातलेल्या धाडींच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या नावाने शिमगा केला. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करून सीबीआयच्या कारवाईविरुद्ध निषेध नोंदवला.अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयचे पथक आल्याची बातमी वाऱ्यासारखी नागपुरात पसरली. ती बातमी कळताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देशमुख यांच्या निवासस्थानी धाव घेतली. तेथे कडेकोट बंदोबस्त असल्याने त्यांना आत प्रवेश मिळाला नाही. तेथे जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी या धाडींचा निषेध करीत घोषणाबाजी केली.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुख