अन् सभागृह गहिवरले
By Admin | Updated: March 11, 2017 02:27 IST2017-03-11T02:27:29+5:302017-03-11T02:27:29+5:30
अशोकचक्राने सन्मानित शहीद पतीची शौर्यगाथा दाखविणारा व्हीडिओ समोर सुरू झाला आणि हंगपण दादा यांची वीरपत्नी चासेन लोवांग

अन् सभागृह गहिवरले
अशोकचक्राने सन्मानित शहीद पतीची शौर्यगाथा दाखविणारा व्हीडिओ समोर सुरू झाला आणि हंगपण दादा यांची वीरपत्नी चासेन लोवांग यांच्या अश्रूंनी पापण्यांचा काठ ओलांडला. आईची ही वेदना सेनवॉन दादा यालाही चटकन जाणवली अन् त्याने आईचे अश्रू पुसण्यासाठी असा रुमाल पुढे केला. हे चित्र पाहून अवघे सभागृह गहिवरले.