आनंद मैत्रीचा :
By Admin | Updated: July 19, 2015 03:17 IST2015-07-19T03:17:35+5:302015-07-19T03:17:35+5:30
लहान मुलांमध्ये मित्रत्वाची निरलस भावना असते. या मैत्रीत जाती, धर्म, पंथ असा कुठलाही अडसर नसतो.

आनंद मैत्रीचा :
लहान मुलांमध्ये मित्रत्वाची निरलस भावना असते. या मैत्रीत जाती, धर्म, पंथ असा कुठलाही अडसर नसतो. अपंग असला तरी त्याला सोडून एखादा आनंद कसा साजरा करणार. आपल्या अपंग मित्राला सहजच फिरवून आणण्यासाठी त्याचे मित्र सायकलवर ओढून नेताना. मित्राला सोबत नेण्याचे समाधानच त्याच्या मित्रांनाही वाटले असणार...!!