शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मी कुठेही गेलेलो नाही.. अमोल काळे आले समोर.. दिलं स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 15:04 IST

अमोल काळे हा लंडनला पळून गेल्याची चर्चा होती. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या संदर्भात ट्विट करून भाष्य केले होते. यानंतर आता अमोल काळेनी स्पष्टीकरण दिलं असून आपण कुठेही गेलो नसल्याचे म्हटले आहे.

नागपूर : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप सरकारच्या काळात २५ हजार कोटींचा महाआयटी घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. या घोटाळ्यात त्यांनी अमोल काळे व विजय ढवंगाळे हे मुख्य सुत्रधार असल्याचे म्हटले होते. तेव्हापासून अमोल काळे व विजय ढवंगाळे यांचे नाव चर्चेत होते.

यापैकी अमोल काळे हा लंडनला पळून गेल्याचीही चर्चा होती. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या संदर्भात ट्विट करून भाष्य केले होते. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन उघड केलेल्या घोटाळ्यातील एक घोटाळेबाज लंडनला पळून गेल्याची माहिती मिळतेय. तो घोटाळेबाज अमोल काळे तर नाही ना ?  कुठे आहे आमेल काळे ? असा प्रश्न अतुल लोंढे यांनी उपस्थित केला होता. यानंतर आता अमोल काळेंनी स्पष्टीकरण दिलं असून आपण कुठेही गेलो नसल्याचे म्हटले आहे.

याबाबत काळेंनी एक जाहीर निवेदन देत आपली बाजू मांडली आहे. मी एक खासगी व्यावसायिक तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे. गेले दोन दिवस तसेच समाजमाध्यमांवर काही नेत्यांचे माझ्यासंदर्भातील वक्तव्ये पाहण्यात/वाचण्यात आली. ही सारी वक्तव्ये पूर्णत: दिशाभूल करणारी आणि माझी बदनामी करणारी आहेत. महाराष्ट्र शासनाचे कुठलेही कंत्राट मी घेतलेले नाही. माझ्या खासगी व्यवसायाचे संपूर्ण तपशील माझ्या प्राप्तिकर विवरणात नमूद आहेत. असे असतानासुद्धा केवळ संभम्र निर्माण करण्यासाठी माझी हेतुपुरस्सर बदनामी जे नेते करताहेत, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचे काळे यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतDevendradada Deshmukhदेवेंद्रदादा देशमुखBJPभाजपा