अंबाझरीची पातळी घसरली :

By Admin | Updated: April 19, 2017 02:33 IST2017-04-19T02:33:53+5:302017-04-19T02:33:53+5:30

वाढत्या तापमानाचा फटका सर्वांनाच बसतो आहे. उपराजधानीचे तापमान ४५ अंशावर गेले असून

Ambulatory level dropped: | अंबाझरीची पातळी घसरली :

अंबाझरीची पातळी घसरली :

अंबाझरीची पातळी घसरली : वाढत्या तापमानाचा फटका सर्वांनाच बसतो आहे. उपराजधानीचे तापमान ४५ अंशावर गेले असून अंगाची लाही-लाही करणाऱ्या या तापमानामुळे अंबाझरी तलावाची पातळीही घसरली आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यातच तलावाची मागची बाजू उघडी पडली आहे. मे महिन्यामध्ये यापेक्षा विदारक स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू शकते.
 

Web Title: Ambulatory level dropped:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.