शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

अजनी-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2018 10:39 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्या नेहमीच फुल्ल राहतात. दिवाळीत ...

ठळक मुद्देप्रवाशांसाठी सुविधा : दिवाळीतील अतिरिक्त गर्दीसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्या नेहमीच फुल्ल राहतात. दिवाळीत ही गर्दी आणखीनच वाढली आहे. त्यामुळे मुंबई मार्गावरील अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने अजनी-लोकमान्य टिळक टर्मिनस-अजनी विशेष रेल्वेगाडीच्या दोन फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०१२०२ अजनी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १२ नोव्हेंबरला अजनीवरून सायंकाळी ७.५० वाजता सुटेल. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसला १३ नोव्हेंबरला सकाळी ११.०५ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०१२०१ लोकमान्य टिळक टर्मिनस-अजनी एक्स्प्रेस १३ नोव्हेंबरला दुपारी १२.२५ वाजता सुटेल. ही गाडी अजनीला दुसऱ्या दिवशी रात्री ३ वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नासिक रोड, इगतपुरी आणि कल्याण येथे थांबा देण्यात आला आहे. दोन्ही गाड्यात १ एसी टु टायर, २ एसी थ्री टायर, ११ स्लिपरक्लास आणि ४ जनरल सेकंड क्लास कोच आहेत. प्रवाशांनी या विशेष रेल्वेगाडीचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरpassengerप्रवासी