शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार गटाला विदर्भात २० जागा मिळाव्या, धर्मरावबाबा आत्राम यांची मागणी

By कमलेश वानखेडे | Updated: June 21, 2024 15:28 IST

सहा महिन्यांपूर्वीच पालकमंत्रिपद सोडले

नागपूर : लोकसभेच्या निवडणुकीत कुणामुळे जागा कमी मिळाल्या यावर चर्चा कारण्यापेक्षा जास्त जागा निवडून कशा येतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे. विधानसभेसाठी लवकर जागा वाटप होऊन कामाला लागलो तर २०० जागा निवडून येतील. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) विदर्भात २० जागा मिळाव्या ही मागणी आहे. यापैकी गडचिरोली आणि चंद्रपूर मध्ये मिळून ५ जागा मिळाव्या, अशी मागणी अन्न व औषध प्रशसान राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्रा यांनी केली.

शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना आत्राम म्हणाले, मी सहा महिन्यांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितले होते की मला गोंदियाचे पालकमंत्रिपद झेपणार नाही. मी पालकमंत्रिपद सहा महिने आधीच सोडले. त्यावर शिक्कामोर्तब करायला सांगितले आहे. गडचिरोलीमध्ये विधानसभेच्या जास्त जागा जिंकायचे असेल तर मला पालकमंत्रिपदातून मुक्त करा, अशी विनंती मी केली. अजित पवार यांनी ती मान्य केली आहे. यात नाराजीची बाब नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी चर्चा आम्ही एक वर्षापासून ऐकत आहोत. जेव्हा होईल तेव्हा पाहू. विधान परिषदेवर एक आदिवासी प्रतिनिधी गडचिरोली मधून पाठवला तर त्याचा फायदा होईल, असेही आत्राम म्हणाले. छगन भुजबळ आमचे नेते आहेत. मीदेखील गडचिरोलीची जागा मगितली होती. निवडून देखील आलो असतो. पण आता तो विषय उरला नाही, असे सांगत त्यांनी भूजबळ यांच्या नाराजीवर पडदा टाकला.

टॅग्स :nagpurनागपूर