शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
3
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
4
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
5
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
6
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
7
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
8
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
9
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
10
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
11
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
12
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
13
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
14
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
15
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
16
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
17
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
18
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
19
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
20
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!

नागपूर विमानतळावर तीन तास अडकले एअर इंडियाचे प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:13 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री एअर इंडियाच्या विमानाने मुंबईला रवाना होण्यासाठी आलेल्या प्रवाशांना ३ तास वाट पाहावी लागली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री एअर इंडियाच्या विमानाने मुंबईला रवाना होण्यासाठी आलेल्या प्रवाशांना ३ तास वाट पाहावी लागली. सायंकाळी मुंबईहून नागपुरात पोहोचणारे एआय ६२९ विमान निर्धारित रात्री ८.४५ या वेळेवर पोहोचले नाही. हे विमान नागपुरातून मुंबईला रात्री ९.२५ वाजता रवाना होते. वृत्त लिहिपर्यंत हे विमान रात्री जवळपास ११.३० ला नागपुरात पोहोचणार आहे. एअर इंडियाच्या सूत्रांनी सांगितले की, विमान मुंबईपूर्वी उदयपूर येथून विलंबाने रवाना झाले. यामुळे नागपुरात पोहोचण्यास उशीर होणार आहे.

विमानतळ कर्मचाऱ्यांचे आंदोलन आजपासून        

 भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) कर्मचारी संघटनेच्या जॉईंट फोरमतर्फे देशातील काही विमानतळाच्या प्रस्तावित खासगीकरणाला विरोध करताना २५ ते २७ सप्टेंबरपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आयएकेयूचे संयुक्त महासचिव डी.बी. सातपुते यांनी दिली. यापूर्वी १८ ते २० सप्टेंबरपर्यंत भोजनावकाश दरम्यान धरणे आंदोलन केले होते. कर्मचाऱ्यांनी केंद्राच्या निर्णयाविरोधात नारेबाजी केली होती. केला. अहमदाबाद, जयपूर, त्रिवेंद्रम, लखनौ, मेंगलोर व गुवाहाटी विमानतळाच्या खासगीकरणाच्या विरोधात भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या सर्व कर्मचारी संघटना आणि असोसिएशनच्या जॉईंट फोरमतर्फे देशातील संबंधित विमानतळावर प्रदर्शन करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर